'आपलं महानगर' दैनिकाच्या ठाणे आवृत्तीचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. यावेळी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी 'आपलं महानगर'ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.