Sunday, October 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विनायक मेटेंच्या निधनावर संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया

विनायक मेटेंच्या निधनावर संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणासाठी झटणारे विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जातोय. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटेंचा अपघात झाला की घातपात? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित झाला आहे. या सर्व घडामोडीवर स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मेटेंच्या मृत्यूला जबाबदार असल्याचं त्यांनी म्हंटलय

- Advertisement -