Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ ठाकरे-मोदी ही दिशाभूल करणारी भेट

ठाकरे-मोदी ही दिशाभूल करणारी भेट

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासमवेत आज पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेतली. या भेटी म्हणजे मराठा आरक्षणासाठी भेट होती, असे बोसे जात होते. मात्र, तसे काहीही झालेले नाही. मुख्यमंत्री १४ ते १५ विषय घेऊन गेले होते. त्यामध्ये मराठा आरक्षणाचा देखील समावेश होता. त्यामुळे मराठा आरक्षण हा केवळ लोणचं म्हणून उपयोग करण्यात आला आहे, अशी टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे.

- Advertisement -