घरव्हिडिओधनंजय मुंडेंचे सामाजिक भान हरवलं - विनायक मेटे

धनंजय मुंडेंचे सामाजिक भान हरवलं – विनायक मेटे

Related Story

- Advertisement -

परळी मध्ये प्रसिद्ध हरियाणी डान्सर सपना चौधरीने ठुमके लगावलेत. एकीकडे राज्यात एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या यासारखे प्रश्न प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना हे शोभत का? असा प्रश्न करत शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय.

- Advertisement -