Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विनायक राऊतांचा नारायण राणेंवर घणाघात

विनायक राऊतांचा नारायण राणेंवर घणाघात

Related Story

- Advertisement -

रत्नागिरीतील बारसू रिफायनरीला स्थानिकांनी प्रचंड विरोध केला आहे. रिफायनरीला नकार देत आंदोलन केले जात आहे. मात्र दुसरीकडे भाजपा-शिवसेनेने प्रकल्पाला समर्थन दर्शवले आहे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी थेट ठाकरेंना कोकणात येण्याचे आव्हान दिले होते यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी भाष्य करत राणेंवर घणाघात केला

- Advertisement -