- Advertisement -
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. मात्र भाजपकडून मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद घडवून आणण्यासाठी कॅबिनेटमंत्री छगन भूजबळ यांना पुढे केले जात असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत यांनी केला.
- Advertisement -