Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चिपी विमानतळाचे उद्घाटन एकदाच होणार - विनायक राऊत

चिपी विमानतळाचे उद्घाटन एकदाच होणार – विनायक राऊत

Related Story

- Advertisement -

उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनुसार चिपी विमानतळाच्या उद्धाटनाची तारीख ठरली आहे. चिपी विमानतळाचे उद्घाटन करण्याचे धाडस राणेंने करु नये. नारायण राणेंना चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा अधिकार नाही. या विमानतळच उद्घाटन एकदाच होणार आणि या उदघाटनाला कोणाला बोलवायचं ते महाराष्ट्र सरकार ठरवणार आहे,असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -