Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नारायण राणे खुर्ची मिळत नाही वेडेपिसे झाले आहेत - विनायक राऊत

नारायण राणे खुर्ची मिळत नाही वेडेपिसे झाले आहेत – विनायक राऊत

Related Story

- Advertisement -

ज्यांना कावीळ झालेली आहे त्यांना सगळ जग पिवळे दिसते. नारायण राणे हे खुर्चीसाठी झपाटलेले आहेत. खुर्ची मिळत नाही म्हणून राणे वेडेपिसे झाले आहेत. म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काहीही बरळत आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंना लगावला आहे. त्याचप्रमाणे नारायण राणे काहीही बरळूदेत शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्धाराने आणि संयमाने महाराष्ट्रातील कोरोनाचे नियंत्रण करत आहेत, असेही ते म्हणाले.

- Advertisement -