Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राणेंनी परबांना शहाणपणा शिकवू नये - विनायक राऊत

राणेंनी परबांना शहाणपणा शिकवू नये – विनायक राऊत

Related Story

- Advertisement -

ज्यांचे राजकीय आयुष्य मेवा लुबाडण्यात गेले त्यांनी अनिल परब यांच्यावर टीका करु नये. राणेंच्या विरोधात आजही आमच्याकडे अनेक पुरावे आहेत. राणेंनी उद्योगमंत्री असताना हडप केलेल्या जमिनींची प्रकरणे आजही बाहेर येतील. त्यामुळे नारायण राणेंनी अनिल परब यांना शहाणपणा शिकवू नये, असे टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण यांना लगावला आहे.

- Advertisement -