घरव्हिडिओविनायक मेटेंच्या अपघाती निधनावर अजित पवारांची प्रतिक्रिया

विनायक मेटेंच्या अपघाती निधनावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावर प्रतिक्रिया दिली असून विनायक मेटेंच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा आरोप होत असतानाच अजित पवार यांनी या अपघातासाठी त्यांच्या कारचालकाची डुलकी कारणीभूत ठरली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे

- Advertisement -