Friday, October 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विनायक मेटेंच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक - देवेंद्र फडणवीस

विनायक मेटेंच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक – देवेंद्र फडणवीस

Related Story

- Advertisement -

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.

- Advertisement -