घरव्हिडिओपदवीपेक्षा काम बघा, तावडेंचा सामतांना पाठिंबा

पदवीपेक्षा काम बघा, तावडेंचा सामतांना पाठिंबा

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडीतील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी विनोद तावडे यांच्याप्रमाणेच ज्ञानेश्वर विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्यामुळे ही पदवी बोगस असल्याचा आरोप काहींनी केला आहे. यावर भाजपचे माजी मंत्री विनोद तावडे यांनी उदय सामंत यांना पाठिंबा दर्शविला असून उदय सामंत यांनी आपल्या खात्यात चांगले काम करुन दाखवावे, असे म्हटले आहे.

- Advertisement -