घरव्हिडिओमृणाल कुलकर्णीची सून होणार ही प्रसिद्ध अभिनेत्री

मृणाल कुलकर्णीची सून होणार ही प्रसिद्ध अभिनेत्री

Related Story

- Advertisement -

छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता विराजस कुलकर्णीने अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत साखरपुडा केला आहे का अशा अफवा पसरल्या.त्या दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

- Advertisement -