Monday, May 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राऊत,शिंदेचे रुग्णालयातील फोटो व्हायरल झाल्यानंतर पेडणेकरांनी दिलं प्रत्युत्तर

राऊत,शिंदेचे रुग्णालयातील फोटो व्हायरल झाल्यानंतर पेडणेकरांनी दिलं प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

खासदार नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयातील एमआरआय करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. याच मुद्यावरुन शिवसेनेने सवाल उपस्थित करत रुग्णालयातील प्रशासनाला तसेच नवनीत राणा यांना धारेवर धरलं. मात्र यानंतर भाजप कडून संजय राऊतआणि एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील फोटो ट्विट करण्यात आला. यावर आता मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलंय

- Advertisement -