हलगी आणि मराठी गाण्यावर ठेका धरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सध्या एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यात पोलीस कर्मचारी हे गणपती विसर्जनात मनसोक्त नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पिंपरी-चिंचवड शहरातील पोलीस ठाण्यातील गणपती विसर्जनाचा असल्याचे समोर आले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -