Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ज्येष्ठाने कोरोनावर गायले मजेशीर विडंबनात्मक गीत

ज्येष्ठाने कोरोनावर गायले मजेशीर विडंबनात्मक गीत

Related Story

- Advertisement -
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जगभरातील लोकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. कोणी आर्थिक चणचणीमुळे डोक्याला हात लावून बसले आहेत. तर कोणी कठिण प्रसंगात विविध मनोरंजनाच्या माध्यमातून स्वःतची समजूत काढत आहे. कोरोनावर अनेक गाणी आणि जोक्स सोशल मीडियावर व्हायरल झाले असून काही गाण्यांचे विडंबनही पाहायला मिळाले आहेत. असेच राज्यातील एका ज्येष्ठ नागरिकाने हिंदीतील लोकप्रिय गाणं, कजरा मोहोब्बतवाला…, चे मजेशीर विडंबन केले आहे. त्यात कोरोनामुळे लोकांचे किती हाल झाले, याचे काव्यात्मक पद्धतीने वर्णन केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- Advertisement -