- Advertisement -
एका शहरातील एका लहानग्या मुलीचा व्हीडिओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत तिच्यासोबत असणारी महिला या मुलीला प्रचंड मारहाण करतेय. अगदी निर्जिव बाहुलीला उचलून आपटावं आणि तिच्या अंगावर बसावं अशा पद्धतीची क्रूरता या व्हीडिओत दिसतेय.
- Advertisement -