घरव्हिडिओसोनुबाई भवानी देवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह

सोनुबाई भवानी देवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह

Related Story

- Advertisement -

विरार पश्चिम परिसरात मारंबळ पाडा या ठिकाणी सोनूबाई भवानी देवी मंदिर आहे. नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस या ठिकाणी मोठा उत्साह पाहायला मिळतो. सोनूबाई भवानी देवी मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध असून अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात या भवानी देवीला विशेष ऐतिहासिक महत्त्व असून मागील वर्षीच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला व भवानी मातेसह अन्य आठ देवींना या ठिकाणी विराजमान करण्यात आले.

- Advertisement -