घरव्हिडिओकोहली मोठा फलंदाज असला तरी कर्णधार म्हणून फ्लॉप

कोहली मोठा फलंदाज असला तरी कर्णधार म्हणून फ्लॉप

Related Story

- Advertisement -

न्यूझीलंड विरुद्ध १७ तारखेला सुरु होणाऱ्या टी-२० सिरीजसाठी रोहित शर्माला कर्णधारपद देण्यात आलंय. मुंबई इंडियन्स साठी ५ जेतेपद मिळवणारा रोहित टीम इंडियाला संघभावनेतूनच पुन्हा विजयपथावर नेऊ शकतो

- Advertisement -