घरव्हिडिओविराटच्या शतकी खेळीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार बरळला; म्हणाला...

विराटच्या शतकी खेळीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार बरळला; म्हणाला…

Related Story

- Advertisement -

वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीने शतकी खेळी करत अनेकांचे रेकॉर्ड ब्रेक केलेत. विराटच्या या खेळीची संपूर्ण क्रीडा विश्वात चर्चा असून नेहमीच कठीण काळात भारतीय संघाचा डाव सावरणाऱ्या विराटवर कौतुकांचा वर्षाव होतोय. पण विराटची ही खेळी पाकीस्तानला पचनी पडत नाहीये. पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिज याने विराट कोहलीच्या या खेळीवर ‘सेल्फिश’ म्हणत वक्तव्य केलंय.

- Advertisement -