घरव्हिडिओविशालच्या चाहत्यांना पडलाय एकच प्रश्न

विशालच्या चाहत्यांना पडलाय एकच प्रश्न

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नुकतंच फॅमिली विक साजरा करण्यात आला.कुटुंबातील सदस्य  जवळपास ६५ दिवसाहून अधिक कालावधीनंतर आपल्या परिवारातील सदस्यांना भेटले. विशाल निकमची आई त्याला भेटण्यासाठी आली होती. यावेळी विशलाने आईला सैंदर्या कशी आहे?; असा प्रश्न विचारला. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांना विशाल निकमची सैंदर्या आहे तरी कोण हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता लागून राहीली आहे.

- Advertisement -