Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अबब......३०० वर्ष होते विष्णुप्रसाद नंदराय देसाई उपसभापती

अबब……३०० वर्ष होते विष्णुप्रसाद नंदराय देसाई उपसभापती

Related Story

- Advertisement -

सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून विधानभवनाच्या आवारात मंडप उभारण्यात आला असून, या मंडपात महाराष्ट्र्र विधानसभा असो वा परिषद याची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. मात्र यातील एका फलकावर चक्क उपसभापती यांचा कार्यकाळच चुकला आहे. विष्णुप्रसाद नंदराय देसाई यांच्या कार्यकाल 1662 ते 1968 म्हणजे जवळपास 300 हुन अधिक वर्षाचा कालावधी दाखवण्यात आला आहे.

- Advertisement -