घरव्हिडिओमातोश्रीच्या अंगणात पराभव, महाडेश्वरांची पहिली प्रतिक्रिया

मातोश्रीच्या अंगणात पराभव, महाडेश्वरांची पहिली प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचा बालेकिल्ला आणि ठाकरे कुटुंब ज्याठिकाणी राहतात ते मातोश्री निवासस्थान ज्या मतदारसंघात येते त्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा दारूण पराभव झाला आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे या ठिकाणाहून निवडणूक लढवित होते. निकालानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया

- Advertisement -