Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ टाळ मृदंगाच्या साथीने आळंदीत वारीला सुरुवात

टाळ मृदंगाच्या साथीने आळंदीत वारीला सुरुवात

Related Story

- Advertisement -

टाळ मृदंगाच्या साथीला हरिनामाचा गजर करत आळंदीत आषाढी वारीला सुरुवात झाली असून देशभरातून वारकरी मोठया आनंदात आळंदी नगरीत दाखल झाले आहेत. आज माऊंलींच्या पालखीचे प्रस्थान होणार असून इंद्रायणी नदीत प्रत्येक वारकरी स्नान करुनच माऊलींच्या दर्शनाला जात आहे. राज्यभरात पावसाचे आगमन झाल्याने वारीची सुरुवात ओल्या चिंब पावसात होणार असल्याने वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.

- Advertisement -