Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दलाल नेत्यांपासून सावध राहावे

दलाल नेत्यांपासून सावध राहावे

Related Story

- Advertisement -

“नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे. तसं एक पत्रकही सध्या चर्चेत आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून हे पत्रक काढण्यात आले असून, मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे,” असा इशारा त्यामध्ये देण्यात आला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -