Saturday, January 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ इस्लाम धर्म दहशतवाद्यांचा गट, रिझवींचे वादग्रस्त विधान

इस्लाम धर्म दहशतवाद्यांचा गट, रिझवींचे वादग्रस्त विधान

Related Story

- Advertisement -

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी इस्लाम धर्माचा त्याग करुन हिंदू धर्म स्वीकारला आहे. दरम्यान मुस्लीम धर्माता बहिष्कारा घालण्यात आल्यामुळे त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. इस्लाम धर्म म्हणवून घेण्याची लाज वाटत असल्याचे रिझवींनी म्हटलं होते. रिझवींवनी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे धर्मपरिवर्तन केलं आहे. तसेच त्यांच्या मृतदेहावर हिंदू धर्माप्रमाणेच अंत्यसंस्कार करण्यात यावे असे देखील त्यांनी आपल्या मृत्यू पत्रात म्हटलं आहे. मात्र रिझवींनी हिंदू धर्म स्वीकार करुन नाव का बदलले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.

- Advertisement -