Sunday, October 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पाण्याच्या प्रवाहातही हनुमानाची मुर्ती सरळ उभी

पाण्याच्या प्रवाहातही हनुमानाची मुर्ती सरळ उभी

Related Story

- Advertisement -

हिंगणघाट तालुक्यातील कुटकी गावा जवळून वाहत असलेल्या वणा नदीच्या पुराच्या पाण्यात हनुमानाची मूर्ती वाहत आली. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच गावकऱ्यांनी मूर्ती बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार कुटकी येथिल रहिवासी मनोहर भुते हे वणा नदी परीसरात गेले असता त्यांना पाण्यात हनुमानाजीची मुर्ती दिसली यावेळी त्यांनी  घटना गावातील नागरिकांना सांगितली. विशेष म्हणजे हि मुर्ती पाण्याच्या प्रवाहातही सरळ उभी असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.ही मूर्ती नेमकी कुठली याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकली नाही

- Advertisement -