घरव्हिडिओवारी मार्गावर रांगोळीच्या पायघड्या

वारी मार्गावर रांगोळीच्या पायघड्या

Related Story

- Advertisement -

भारतात घरापुढे रांगोळी काढण्याची मोठी परंपरा आहे. आपण एखादा पाहुणा घरी आला अथवा सण आला की, घरापुढे सडा टाकून सुबक अशी रांगोळी काढतो. कारण घरापुढे काढलेली रांगोळी मन प्रसन्न करते. तसचं काहीसं ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतही दिसून येतं आहे. सध्या आषाढी वारीसाठी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढपूरकडे रवाना झाली आहे. पालखीच्या या प्रवासात रस्त्यावर रांगोळी काढून पालखीचं स्वागत केलं जात आहे.

 

- Advertisement -

वारी मार्गावर रांगोळीच्या पायघड्या

वारी मार्गावर रांगोळीच्या पायघड्या

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜುಲೈ 9, 2019

- Advertisement -