Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ अन्याय करणारे राज्यकर्ते पुढील काळात महाराष्ट्रात दिसतील का?

अन्याय करणारे राज्यकर्ते पुढील काळात महाराष्ट्रात दिसतील का?

Related Story

- Advertisement -

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी पंढरपुरचा आषाढी वारीचा सोहळा कडक निर्बंधामध्ये साजरा होणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, यावर्षी देखील विठुरायाची पायी वारी पोहोचण्याचे भाग्य मिळेल ही आस लावून बसलेल्या विठूभक्तांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे. पंढरपुरातील वारकऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. राज्यकर्त्यांनी लोकशाहीच्या राज्यात सामान्य वारकऱ्यांवर अन्याय केल्याची भावना वारकरी व्यक्त करत आहेत.

- Advertisement -