Tuesday, November 30, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ प्रवीण दरेकर यांचा राज्य सरकारला इशारा

प्रवीण दरेकर यांचा राज्य सरकारला इशारा

Related Story

- Advertisement -

ठाण्यातील कोपरी येथे भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांच्या माध्यमातून जनता दवाखान्याचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी माध्यमाशी संवाद साधताना विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून राज्य सरकारचा चोराच्या उलट्या बोंबा अशा प्रकारची वागणूक आहे. महाराष्ट्रातील मराठी एसटी कर्मचाऱ्यांचे जीव जात असताना देखील या सरकारला मराठी लोकांविषयी चे प्रेम राहिले नाही सरकारने कोणताही प्रतिष्ठेचा विषय न करता एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा त्याचे दुष्परिणाम व किंमत सरकारला भोगावी लागेल असा इशारा यावेळी प्रवीण दरेकर यांनी दिला.

- Advertisement -