- Advertisement -
बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमनने नुकत्याच मातृदिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्यात पण एका वेगळ्याच अंदाजात. मिलिंदने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांची ८० वर्षीची असणारी आई साडी नेसून पुश अप्स करताना दिसतेय. या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मिलिंदने महिलांना निरोगी आणि तंदुरूस्त राहण्याचा आग्रह देखील केला आहे.
- Advertisement -