Wednesday, March 22, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वर्कआऊट नंतर लगेच पाणी प्याव की नाही?

वर्कआऊट नंतर लगेच पाणी प्याव की नाही?

Related Story

- Advertisement -

आपल्या शरीराचा 80% भाग पाण्याने व्यापला आहे.दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्याव असा सल्ला देखील दिला जातो.परंतु वर्कआऊट नंतर लगेच पाणी पिण हितकारक आहे की नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.

- Advertisement -