Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ टिळक पुलाजवळ साचलं गुडघाभर पाणी!

टिळक पुलाजवळ साचलं गुडघाभर पाणी!

Related Story

- Advertisement -

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दादरच्या टिळक ब्रिजजवळ गुडघाभर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. यामुळे मुंबईकरांना पाण्यातून वाट काढताना मोठा कसरत करावी लागत होती.

- Advertisement -