दादर चौपाटीचं संरक्षण करणारे जल सुरक्षा दल!

दादर चौपाटीवर गणेश विसर्जन सुरू आहे. अशा वेळी वरळी ते माहीम पर्यंतच्या समुद्रात विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांची सुरक्षा करणाऱ्या जल सुरक्षा दलाचे प्रमुख मानसिंग चव्हाण यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचित