घरव्हिडिओमुंबईच्या अनेक सखल भागात भरले पाणी

मुंबईच्या अनेक सखल भागात भरले पाणी

Related Story

- Advertisement -

मुंबई शहरात आज सकाळपासूनच पावसाने चांगलीच हजेरी लावली. सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईच्या दादर, हिंदमाता परिसरात पाणी भरले होते. त्यामुळे वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -