Friday, March 24, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पहिल्या फेरीचे उद्घाटन |

मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पहिल्या फेरीचे उद्घाटन |

Related Story

- Advertisement -

बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सीच्या पहिल्या फेरीचे उद्घाटन बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडची ही वातानुकूलित वॉटर टॅक्सी सेवा दक्षिण मुंबईला – नवीमुंबईला जोडणार आहे. आता बेलापूर – गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सीमुळे प्रवाशांचा वेळ ही वाचेल आणि पैशांची बचत होणार आहे.

- Advertisement -