घरव्हिडिओराज ठाकरेंनी टीका केली, तसे कौतुकही केले होते

राज ठाकरेंनी टीका केली, तसे कौतुकही केले होते

Related Story

- Advertisement -

भाजपच्या विचारधारेशी जी विचारधारा साम्य असेल त्यांच्याशी भाजप युती करणार. सावरकरांना विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना जाऊ शकते, तसे आम्ही देखील मनसेसोबत जाऊ शकतो, असे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका केली असली तरी २०१४ साली त्यांनी मोदींचे कौतुक केले होते. त्यामुळे जशी टीका लक्षात ठेवावी, तसे कौतुकही लक्षात ठेवले पाहीज, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

- Advertisement -