Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बैठकीविषयी आम्हाला काहीही माहित नाही

बैठकीविषयी आम्हाला काहीही माहित नाही

Related Story

- Advertisement -

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक संध्याकाळी साडेसात वाजता होणार होती. मात्र, ही बैठक ऐनवेळी रद्द झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीटिंगच्या ठिकाणाहून बाहेर पडत बैठक रद्द झाल्याचं सांगितलं. पण, याविषयी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी मात्र बैठकीविषयी नेमकं काय झालं याविषयी आम्हाला काहीही माहित नसल्याची प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -