नवरीच्या last minute तयारी मधल्या special tips/

सध्या सगळीकडे लग्नसराईचा मौसम सुरू आहे. यामध्ये नवरीच्या तयारीकडे विशेष लक्ष दिल जात आणि म्हणूनच तिच्या पर्समध्ये नक्की काय ठेवायला हवं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया .