घरव्हिडिओजावई आणि मुलीने पुढाकर घेत लावले वडिलांचे थाटात लग्न

जावई आणि मुलीने पुढाकर घेत लावले वडिलांचे थाटात लग्न

Related Story

- Advertisement -

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील ऋषिकेश पार्क येथील 61 वर्षीय आजोबा विजय प्रभाकर खैरनार यांचे सटाणा तालुका जिल्हा नाशिक येथील ५१ वर्षीय आजीबाई अनिता चव्हाण यांच्याशी जावाई व मुलगी यांनी पुढाकार घेऊन शुभविवाह सोहळा घडवून आणला. हा अनोखा सोहळा सध्या जळगाव जिल्ह्य़ात सर्वांसाठी कुतुहलाचा विषय बनला आहे.

- Advertisement -