Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पश्चिम बंगाल निकालावर राऊत यांची प्रतिक्रिया

पश्चिम बंगाल निकालावर राऊत यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

“निवडणुकीत विजय आणि पराभव होत असतो. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये खूप मेहनत घेतली. भाजपाने सर्वांना काम लावलं होतं, पण तरीही ममतादीदी भारी पडल्या. ममता या जमिनीशी जोडलेल्या असून आजही जनतेवर त्यांचा प्रभाव आहे हे दिसलं आहे. तुम्ही सभा घेतल्या, रॅली काढल्या, पैसा ओतला हे दिसत आहे, तरीही लोकांनी पश्चिम बंगालची लेक ममता बॅनर्जी यांच्याकडे सत्तेची कमान सोपवली आहे. हा लोकशाहीचा खूप मोठा विजय आहे,” अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली

- Advertisement -