घरव्हिडिओपश्चिम रेल्वेतर्फे रेल्वेची बदलती रुपं पाहण्याची संधी

पश्चिम रेल्वेतर्फे रेल्वेची बदलती रुपं पाहण्याची संधी

Related Story

- Advertisement -

पश्चिम रेल्वेकडून १९ ते २५ हा आठवडा जागतिक हेरीटेज वीक म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्ताने पश्चिम रेल्वेतर्फे भारतीय रेल्वेची बदलती रुपं, स्थानकांचे मिनिएचर्स आणि लोकोमोटोव्हीचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. शिवाय, काही हेरिटेज स्थानकांची ही ओळख इथे करुन देण्यात आली आहेत.

- Advertisement -