घरव्हिडिओमोबाईल वापरासंदर्भात काय आहेत नियम?

मोबाईल वापरासंदर्भात काय आहेत नियम?

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सरकारी कार्यालयात ड्रेस कोड कसा असावा यासंदर्भातील नवे नियम जाहीर केले होते. या निर्णयानंतर आता मोबाईल वापरासंदर्भातही नवे नियम जाहीर केले आहेत. राज्य सरकारने परिपत्रक काढून सरकारी कार्यालयात काम करताना कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा वापर कसा करावा? यासाठी नियम तयार केले आहेत. ते नियम काय आहेत जाणून घ्या

- Advertisement -