Thursday, June 10, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जाणून घ्या हंता व्हायरसची लक्षणे

जाणून घ्या हंता व्हायरसची लक्षणे

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातल्यांतर आता एक नवा व्हायरसची अमेरिकेत एन्ट्री झाली आहे. अमेरिकेमधील मिशिगन शहरात हंता व्हायरसची पहिली घटना समोर आली आहे या शहारातील एका महिलेमध्ये हंता व्हायरसची लक्षणे आढळली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्हायरसच्या एंट्रीमुळे अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे. मात्र, या हंता व्हायरसची नेमकी लक्षणे काय आहेत, पाहुयात.

- Advertisement -