Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रविवारी रात्री अशा घडल्या घडामोडी!

रविवारी रात्री अशा घडल्या घडामोडी!

Related Story

- Advertisement -

रविवारी रात्री जेएनयूमधल्या विद्यार्थी संघटनेच्या काही विद्यार्थ्यांवर अज्ञात तरुणांनी हल्ला केला. या तरुणांनी तोंडाला फडकं बांधलं असल्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही. मात्र, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा हल्ला केल्याचा आरोप जेएनयूएसयूने केला आहे.

- Advertisement -