Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ तर १५ मेपासून WhatsApp वर मेसेज पाठवता येणार नाही

तर १५ मेपासून WhatsApp वर मेसेज पाठवता येणार नाही

Related Story

- Advertisement -

प्रायव्हेट पॉलिसीसंदर्भात बदल केल्यानंतर WhatsApp युजर्समध्ये नाराजी दिसतेय. असे असले तरी WhatsApp ने आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याचे दिसतंय. युजर्सना WhatsApp ची नवी प्रायव्हेट पॉलिसी मान्य असो अन्यथा नसो मात्र युजर्सना त्यांच्या नव्या पॉलिसीतील बदल मान्य करावेच लागणार आहे. प्रायव्हेट पॉलिसीबद्दल WhatsApp ने जानेवारी महिन्यातच घोषणा केली होती. परंतु  WhatsApp ची नवी प्रायव्हसी पॉलिसी १५ मेपासून लागू होणार आहे.

- Advertisement -