- Advertisement -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ या वर्षात १५ विदेश दौरे केले. या दौऱ्यांना कोट्यवधी रुपये खर्च आला. एवढा खर्च होऊनही या दौऱ्यांमधून भारताने काय कमवलं? असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये विचारला जातो.