Thursday, June 23, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ काय आहे अग्निपथ योजना ?

काय आहे अग्निपथ योजना ?

Related Story

- Advertisement -

लष्करामध्ये आता मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार आहे अशी घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली. मागील दोन वर्षांपासून कोव्हिडमुळे कोणत्याच प्रकारची भरती होऊ शकली नव्हती. देशातील तरुणांनाही सैन्य भरती केव्हा होईल यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारणा केली होती आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. देशातील कोणत्याही प्रदेशातील इच्छुक तरुण कोणत्याही रेजिमेंट साठी अर्ज करू शकतात.

Defense Minister Rajnath Singh has announced that a large number of troops will now be recruited. For the past two years, no recruitment has been possible due to the threat of covid. The youth of the country were also asked through social media when the army would be recruited Against this backdrop, Union Defense Minister Rajnath Singh has announced the Agneepath scheme. Interested youth from any region of the country can apply for any regiment.

- Advertisement -