Wednesday, June 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ‘डिजिटल रेप’ म्हणजे नेमकं काय? आरोपीला काय शिक्षा होते?

‘डिजिटल रेप’ म्हणजे नेमकं काय? आरोपीला काय शिक्षा होते?

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्ये एका 80 वर्षांच्या वृद्धाने 17 वर्षांच्या मुलीवर डिजिटल रेप केल्याची घटना घडली. दरम्यान गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. गेल्या सात वर्षांपासून हा आरोपी मुलीवर डिजिटल रेप करत होता. नेमकं डिजिटल रेप म्हणजे काय समजून घेऊया?

- Advertisement -