घरव्हिडिओ288 लोकांचा जीव ज्यामुळे गेला ते Electronic Interlocking काय आहे, ते जाणून...

288 लोकांचा जीव ज्यामुळे गेला ते Electronic Interlocking काय आहे, ते जाणून घ्या

Related Story

- Advertisement -

ओडिशामधील बालासोर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी बहनगा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामागील मुख्य कारण समोर आलं आहे. या अपघातात 288 प्रवाशांनी प्राण गमावला आहे. हा अपघात कसा झाला, या प्रश्नाचे उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीमचे कारण दिले आहे. त्यामुळे हे इंटरलॉकिंग असतं ते जाणून घ्या.

- Advertisement -